Examine This Report on Anniversary wishes in Marathi

So these are definitely a lot of the finest satisfied marriage anniversary messages which you'll be able to use to express your love toward your beloved partner. Should you liked any of these, then don’t neglect to inform us The main reason guiding it within the remark segment. 

समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,

तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,

भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात… तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो, तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो, तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो, लग्नाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Anniversary wishes in Marathi !

प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…

विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं

शादी की सालगिरह पर बधाई संदेश हिंदी में

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे. हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो हीच मनी आहे एकमेव इच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *